Profile Pic...... Facebook मध्ये login केल्यावर दिसतं जेव्हा notification तू profile pic बदलल्याचं, मी पोहोचतोे ,लगबगीनं तिथं पण त्याआधीच पोहोचलेले असतात, असंख्य likes आणि comments तू आहेसच popular facebook वर...... एक नजर टाकून तुझ्या pic वर जाते चाचपडत माझ्या आतआत..... त्या pic शी जोडल्या गेलेल्या माझ्या आठवणींच्या शोधात आणि निघतोच एखादातरी संदर्भ .... धुळीचा जाडसर थर साचलेला.... झटकत धूळ, logout करून निघतो मागे वळून down the memory lane.... मनातल्या मनात तुझे आभार मानत धूसर झालेल्या आठवणींना पुन्हा उजळवल्याबद्दल.... 💝💝💝💝💝💖💖🌹🌹
0 likes
0 shares