*Today"s best msg* नजरेचा फरक आहे आम्ही नोटा नाही, देश बदलण्याच्या रांगेत उभे आहोत... नेते जनतेला भडकवत आहेत. मंदिरात जेव्हां जनता दर्शनासाठी रांगा लावते, तेव्हां हेच नेते VIP दर्शन घेऊन जातात, तेव्हां नाही दिसत का यांना, जनता रांगेत उभी आहे ते!!!!
102 likes
32 shares