*What is maturity?* 1. *Maturity is*--जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतः च्या सर्वांगीण विकासावर भर देता. 2. *Maturity is*--जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता 3. *Maturity is*--जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असतो 4. *Maturity is*-- जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता 5. *Maturity is*--जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्विकारता 6. *Maturity is*--जेव्हा तुमचं आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजतं. 7. *Maturity is*--जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत.. 8. *Maturity is*--जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता. 9. *Maturity is*---जेव्हा तुम्ही स्वतः ची तुलना दुसऱ्याशी करणे सोडून देता 10. *Maturity is*--जेव्हा तुम्ही स्वतः मध्ये रममाण होता.. 11. *Maturity is*--जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो.. *आता शेवटचे पण महत्वाचे !* 12 *maturity is*--जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा सबंध भौतिक गोष्टींशी जोडणे
225 likes
21 shares