*WhatsApp ने आपल्याला काय शिकविले* ----- 🌹 रोजचं Chatting करता-करता.... छान टायपिंग करायला शिकलो. 🌷 रोजचे sorry / thanks पासून, सर्व व्यवहार पाळायला शिकलो. 🌻 आपलेच selfi काढता-काढता.....चांगली छायाचित्रे पहायला शिकलो. 🌺नवनवीन message पाठवताना.... आपण थोडं वाचायलाही शिकलो. 🌸 वेगवेगळ्या stickers चा वापर करुन..... शब्दावीणा भाव दाखवायला शिकलो. 🍀 रोजचे thoughts वाचून-वाचून तसं.... थोडं आध्यात्माकडेही नकळत झुकलो. 🌼 कधीकधी comments करुन-करुन...." मनमोकळे विचार " मांडायला शिकलो. 💐कायम net-pack मारत असताना.... अनावश्यक खर्चहि करायला शिकलो. 🍁हे communication. वाढवत जाऊन..... नाती अधिकाधिक जपायलाही शिकलो. 🎈छान सुन्दर विनोदी प्रसंग वाचून..... share करुन...... आपण हसायला व हसवायलाही शिकलो. 🍂चांगले सकारात्मक विचार दृष्टीत आले की Like करुन आत्मसात करणे व इतरांशी अशा विचारांची, देवाण घेवाण करणे शिकलो . 🎭घर बसल्या मनोरंजन होते आहे .....विकास होतो आहे..... eNjOy YoUr LiFe...!! 😃
249 likes
17 shares