Back to feed
A
Anika Sharma Good_Night · Marathi · Good_Night

*❤ life जगायची असेल तर,*❤ *पाण्यासारखी जगा.* ❤*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*❤ *पण स्वतःच महत्व,* *कमी होऊ देऊ नका..!* ❤*"जगाला काय आवडतं ते करु नका,*❤ ❤*तुम्हाला जे वाटतं ते करा,*❤ *A H S* 😃*शुभ रात्र*😃

251 likes 6 shares
WhatsApp