K
Kiara Yadav
Good_Night · Marathi · Good_Night
मुलगा लहान असो किंवा मोठा,, घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ?? " आई " कुठे आहे? आई कडे काही काम नसते पण,, आईला बघुन मनाला मिळालेली शांतता वेगळीच असते... 😊😊😊😊😊😊😊😊 शुभ रात्री
122 likes
12 shares