D
Dhruv Joshi
Good_Night · Marathi · Good_Night
जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे.... "सल्ला" एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे..."मदत" हजार जनाकडे मागा, कदाचित एखादाच् करेल..... 💐💐शुभ रात्री 💐💐
230 likes
83 shares