Back to feed
A
Anaya Agarwal Good_Night · Marathi · Life

❤❤💜💜💚💚💛💛💙💙❤❤ 🍒||प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात., प्रत्येक वळणावर अनोळखी नाती जुळतात .!! अनोळखी व्यक्ती आपल्या हक्काच्या होतात.....||🍒 🌽आयुष्यात येऊन आयुष्यच बनून जातात.....|| ही नाती हसतात, खेळतात, भांडतात, रूसूनही बसतात.....||🌽 🎑पण तरीही एकत्र येतात जश्या संगमावर नद्या मिळतात.....|| कितीही दूर असली तरी मनात आठवण बनून राहतात.....||🎑🎑 ||💕💕🌆Good night🌆💕💕|| ❤❤💙💙💛💛💚💚💜💜❤❤

65 likes 63 shares
WhatsApp