Back to feed
M
Myra Mishra Good_Night · Marathi · Life

✍🏻🍁✍🏻🍁✍🏻🍁✍🏻🍁 _*रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख -दुःखाची नाणी फेकत असतो.*_ _*ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात, तो सुखाचा व्यापार करतो,*_ _*पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो,*_ _*त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!*_ _*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!!!*_😊🌼 🌻🌿🌿🌿🌿🌿🌿🌻 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

167 likes 88 shares
WhatsApp