D
Dhruv Chauhan
Good_Night · Marathi · Life
✍... *जगणं* खुप *सुंदर* आहे. त्यावर *हिरमुसू* नका, एक *फुल* उमललं *नाही*, म्हणुन *रोपाला तुडवु* नका... सगळं मनासारखं *होत* असं *नाही*, पण मनासारखं *झालेलं* विसरू *नका...* *सुटतो* काही जणांचा *हात नकळत;* पण *धरलेले* हात *सोडु नका....* "मन" ओळखणारयांपेक्षा 👏🏻मन जपणारी 👨👨👦👦 माणसं हवीत... कारण, 🤗ओळख ही क्षणभरासाठी असते तर 👏🏻जपवणूक 🤗 आयुष्यभरासाठी!!! ....♡♡ ☘ *Good night *☘
156 likes
74 shares