V
Vanya Kapoor
Good_Morning · Marathi · Friendship
✍🏻 जी माणसें तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर कधी विश्वास ठेवू नका.. परंतू जी माणसें तोंडावर आपल्या चूका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात व मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासू साथीदार असतात... 🎄 *शुभ सकाळ* 🎄
69 likes
1 shares