🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *कोणाला ब्लैक मनी व्हाईट करायचा असेल तर येणा-या आडचणी* व *त्यावर पर्याय* 👉🏻 पैसे जास्त बैंकेत भरले तर चौकशी होणार. 👉🏻 विड्रॉल जास्त करणे शक्य नाही. 👉🏻 जमिनी ,फ्लैट , दागीने वा ईतर कोणतीच गोष्ट ५०० व १००० च्या नोटा असल्यामुळे देऊन खरदी करता येणार नाही अशा व आनेक खुपसा-या अडचणी आहेत एकही पळवाट नाहीये. 100% *पन* पैसे टाकून व जाळून व्यर्थ न होऊ देता एक चांगल काम करता येईल, जर यातुन चांगल कार्य करायच असेल तर 👉🏻 *शेतक-यांची व गोरगरिबांची कर्ज भरा* 👉🏻 प्रत्येक गरिबाच्या घरी निनावी २ लाख रुपये द्या प्रत्येकजन ते आपआपल्या खात्यांवर भरेल ५० दिवसात तेवढतरी पुण्य मिळेल. विचार करा..... जमलतर पुढे पाठवा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
107 likes
54 shares