Back to feed
N
Nikhil Agarwal Good_Night · Marathi · Life

💒🕌⛪️💒🕌 👏 मी देवाचे दार वाजवले आतुन आवाज आला काय पाहिजे,🍪👚🏠🚗 "मी म्हणालो भरपूर आयुष्य आणि सुख पाहिजे" 👪 आतुन आवाज आला 🗣 "कोणासाठी"❓❓ मी म्हणालो, 🙏🏻😘☺️ आता जे कोणी हा मेसेजवाचत आहेत त्या गोड व्यक्तीसाठी 💐 शुभ रात्री💐....

203 likes 88 shares
WhatsApp