⛓ *_🔺अनंगदान_ :- मस्त्त्यपुराणातील ७० वां अध्याय...🔺* *एकदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी "चातुर्मासात" घरात पोथी-पुराण लावण्याचा आग्रह धरला.* *महाराज त्यांना वारंवार समजावून सांगायचे की, पोथ्या-पुराणाचा काही उपयोग नाही. हे सर्व थोतांड आहे.* *त्यामुळे तुम्ही देखील या पोथ्या-पुराणे लावू नये, असे राणीसाहेबांना महाराज समजावून सांगायचे.* *परंतु, राणीसाहेब काही ऐकायला तयार नव्हत्या.* *त्यांनी सासूबाईकडून म्हणजे मोठ्या राणीसाहेबांकडून पोथी-लावण्याची परवानगी घेतली.* *तेंव्हा छत्रपती शाहू महाराज राणी साहेबांना म्हणजे लक्ष्मीबाईंना म्हणाले, "आता तुम्ही पोथी लावतच आहात तर मत्स्यपुराणाची पोथी लावा..."* *पोथी लावण्याची परवानगी मिळालेल्या राणीसाहेबांनी आनंदाने मत्स्यपुराणाची पोथी लावण्याचे ठरविले.* *त्यांनी इकडे पोथी सुरु केली आणि तिकडे महाराज लंडनला निघून गेलेत.* *दररोज एक अध्याय या प्रमाणे हा धार्मिक कार्यक्रम घरी सुरु झाला.* *आणि, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, बरोबर ... ७० व्या दिवशी लंडनवरुन परत आले. सर्वांना आनंद झाला.* *मग महाराजच राणीसाहेबांना म्हणाले, "छत्रपती महाराजांना कोण विरोध करणार...?* *आपण शांतपणे बसून हा ७० वा अध्याय ऐकावा, म्हणजे तेवढेच पुण्य पदरात पडेल"* *त्यादिवशी राजवाड्यातील पोथी-पुराणे सांगणारा नियोजित भटजी तेथे आला.* *त्याची पाद्यपुजा झाली. म्हणजे त्या भटजीचे पाय धुण्यात आले.* *महाराज सोडून बाकीच्यांनी त्याचे दर्शन घेतले.* *तो पाटावर बसला. समई लावण्यात आली. उदबत्या लावण्यात आल्या.* *सर्व वातावरण अगदी मंगलमय झाले आणि अशा मंगलमय वातावरणात त्या भटजीने ७० वा अध्याय सांगायला सुरुवात केली.* *भटजी सांगू लागला., _"चातुर्मासात श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणेत्तर स्त्रीला सुगंधादि पाण्याने आंघोळ घालावी. तिला नवीन कपडे परिधान करण्यास द्यावीत._* *_तिला अंलंकारादि भूषणाने नटवावे_* *_व हे सर्व झाल्यानंतर रात्री भोगण्यासाठी तिला ब्राह्मणाकडे सुपूर्द करावे व ब्राह्मणाने त्या ब्राह्मणेत्तर महिलेला यथेच्छ भोगावे...।"_* . . . . *जशीही त्या मत्स्यपुराणातील ७० व्या अध्यायातील मुक्ताफळे भटजीच्या तोंडून राणी-साहेबांनी ऐकली....* *त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांच्या पायाची आग मस्तकाला भिडली. त्यांचे सर्वांग थरथरु लागले. त्या रागाने बेभान झाल्या व पायातील पायताण घेऊन राणीसाहेब भटजीच्या अंगावर धावून गेल्या.* *तेंव्हा शाहू महाराज राणीसाहेबांना म्हणाले, "असू द्या, राणीसाहेब, ते आपलेच काका आहेत."* *परंतु, राणीसाहेबांनी मात्र भटजींना हाकलून दिले.* *तेंव्हापासून राजवाड्यातील पोथ्या-पुराणे बंद झाली.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *असे होते आपले महाराज...!* *ते प्रत्येक गोष्ट उदाहरणाने पटवून देण्याचा प्रयत्न करायचे.* *जिज्ञासू वाचकांनी मत्स्यपुराणातील ७० वां अध्याय जरुर पहावा/वाचावा.* *केवळ मत्स्यपुराणच नव्हे तर, युरेशियन ब्राह्मणांनी लिहिलेला कोणताही धर्मग्रंथ पाहा.* *त्यात मुलनिवासी बहुजनांची आणि सर्व महिलांची केवळ बदनामीच आहे.* *दुसरे-तिसरे काही नाही.* *चार वेद, रामायण, महाभारत, गीता, मनुस्मृती, श्रुती, स्मृती, १८ पुराणे काहीही वाचा...* *त्यामध्ये आपली बदनामीच आहे.* *कारण, हे सर्व साहित्य-युरेशियन ब्राह्मणांना महत्व देण्यासाठी, त्यांना श्रेष्ठ ठरविण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी, लिहिलेले आहे.* *व त्या सोबतच मुलनिवासी बहुजनांची बदनामी करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी, त्यांना कनिष्ठ समजण्याठी हे साहित्य निर्माण केले आहे.* *आणि, मनुस्मृतीमध्ये तर मुलनिवासी बहुजनांची त्यातल्या-त्यात स्त्रियांची सर्वाधिक बदनामी करण्यात आली आहे.* *( _संदर्भ :-_ राजातील माणूस आणि माणसातील राजा - _लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज..._)* _*लेखक :- डी. आर. ओहोळ*_
229 likes
81 shares