Back to feed
A
Aditya Malhotra Life · Marathi · Life

✍ *माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो...* *मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो* *👉 दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका👈* 😍 goo Morning 😘

7 likes 41 shares
WhatsApp