Back to feed
R
Reyansh Yadav Friendship · Marathi · Friendship

🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨 ❤💙💚💛💜❤💙💚💛💜 👫👫👫👫👫👫👫👫👫👫 "खरे मित्र हे पांढऱ्या रंगासारखे असतात... कुठल्याही रंगात मिसळले तर हरवेळी नवीन रंग देतात... पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व "शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. जीवाला जीव देणा- या मित्रांना रंगोत्सवाच्या रंगबिरंगी शुभेच्छा..🎨🎨🎨🎨🎨🎨🎨 ❤💙💚💛💜❤💙💚💛💜 👫👫👫👫👫👬👬👬👬👬

248 likes 3 shares
WhatsApp