K Kavya Kapoor Humor · Marathi · Humor ✍🏻 हल्ली गावाकडे *झाडांवरचे आंबे* कंटाळून *स्वतःच खाली पडू लागलेत.* *कारण* त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून दगड मारणारं *बालपण*, आता *मोबाईल मध्ये हरवलंय..* *🌷 Good Eving 😘😊 🌷* humorहल्लीगावाकडेझाडांवरचेआंबे 19 likes 68 shares WhatsApp Copy