N
Nisha Bhat
Good_Night · Marathi · Life
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 *जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात*--- *शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात*, *शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात*, *शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं*. 🚩🚩🚩 *शुभ रात्री*🚩🚩🚩 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
162 likes
3 shares