A Ayaan Sharma Life · Marathi · Life 🌸💞🌺💞🌼💞🌸 *मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं ,* *खरंच खूप भावनिक असतं,* *दुर असेल जरी कोणी तरी,* *मनाने मात्र जवळच असतं.* ☘☘🇬🇴🇴🇩☘☘ 🌸🇲🇴🇷🇳🇮🇳🇬🌸 lifeमनाशीजोडलेलंप्रत्येकनातं 187 likes 40 shares WhatsApp Copy