R
Reyansh Chauhan
Good_Night · Marathi · Life
🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁 सर्वाना हसवा, पण *कधी कुणावर हसू नका*. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी *कुणाला दुःखवू* नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण *कुणाचं ह्रदय जाळू* नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे *पेराल, तसेच उगवेल...* 💐शुभ रात्री 💐 🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁
208 likes
37 shares