Back to feed
I
Ira Rao Humor · Marathi · Humor

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी तुम्हाला माहीत आहे का.....? 😥अश्रु आणि 😊 हास्य.... कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत.... पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो. 🌹🌹 *Good मॉर्निंग * 🌹🌹

15 likes 7 shares
WhatsApp