Back to feed
N
Navya Deshmukh Good_Night · Marathi · Heartbreak

💜💛💚💙❤💙💚💛❤ *"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"* *तर अश्रू .!!* *"कारण त्यात एक टक्के पाणी आणि,* *९९टक्के भावना असतात".!!* *"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"* *हसा,आणि हसवत रहा.... ....* *🙏🏼!!शुभ रात्री !!🙏🏼* 💜💛💚💙❤💙💚💛💜

138 likes 42 shares
WhatsApp