⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫ मा. श्री. तुकाराम मुंढे नवीमुम्बई महानगरपालीका आयुक्त यांच्यावर अविश्वास ठराव *105 v/s 6* असा मंजुर केला. आज कळाले खर्याने आणि पारदर्शी काम करणार्या अधीकार्याला असा पण पुरस्कार दिला जातो. का अविश्वास ठराव आणला ? 🔴तुकाराम मुंढे हे नॉन करप्ट अधिकारी आहेत 🔴ते नियमावर बोट ठेवुन काम करतात 🔴नगर्सेवकांच्या हुकुमशाहीला बली पडत नाही 🔴पैसे खात नाहीत 🔴पैसे खावु देत नाहीत 🔴पैसे खानार्यांचे भ्रष्ट कारभार बाहेर काढतात 🔴भाजपा सोडुन सर्वच पक्ष यांच्या बदलीसाठी एकत्र आले ⚫नवी मुम्बई आणि महारास्ट्राच्या राजकारणातला काळा दिवसच म्हणावा लागेल. 🔴जर तुकाराम मुंढे त्यांच्या ताटाखालचे मांजर होवुन राहीले असते तर करडो रुपये मिलवले असते पण प्रमाणिकपने काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे 🔴सर्व सामाजिक कार्यकरत्याणा माझी विनंती आहे की तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी रहावे 🔴मुख्यमंत्री याना त्यांची बदली रद्द करण्याचा अधिकार आहे मुख्यमंत्री यानी तो मंजुर करू नये म्हनुन मुख्यमंत्र्याना मेल पाठवा. 🔴 नवी मुम्बईचे सर्वच नगर सेवक मुंडेना घाबरले 🔴जर भारताला महासत्ता बणवायचे असेल तर मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधीकार्याच्या पाठीशी राहावे ही विनंती ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫ हे तेच तुकाराम मुंढे (IAS) अधिकारी आहेत जे एका खुप गरीब,शेतकरी घराण्यातुन शिकुन पुढे आले आहेत,हे तेच तुकाराम मुंढे साहेब आहेत ज्यांनी सोलापुर जिल्ह्यात कामचुकार अधिकार्यांना वटणीवर आणले,त्याच सेलापुरात वाळु माफियांची बोटी बोंबने उडवल्या माफियांची हवा टाईट केली,एवढे करून सुद्धा त्यांची तिथुन बदली ही नवी मुंबई इथे करण्यात आली पण साहेबांनी आपले काम त्याच शिस्थबद्ध,कडक पद्धतीने चालु ठेवले नवी मुंबई मधील अनाधिकृत बांधकामांनवर कार्रवाई चालु केली तर तिथेही आता त्यांच्यावर हक्कभंगाची कार्यवाही सर्वपक्षीय मिळुन घेत आहेत...अरे ज्या अघिकार्याचा आपल्याला अभिमान पाहीजे तेथे आपण त्यांच्यावर कार्यवाही करतोय लाज वाटली पाहीजे... जिथे आपण दुसर्या राज्यातील IAS अधिकार्यांचे कौतुक करतो(बी.चंद्रकला,किरण बदी अरवींद केजरीवाल इ.) तिथेच आपल्या मराठमोळ्या अधिकार्याचे आपण खच्चीकरण करतोय लाज वाटली पाहीजे जरा शरम करा..राजकारणात 1ली नापास पण येऊ शकतो पण एक IAS अधिकारी कोणाही बनु शकत नाही हे लक्षात ठेवा...मराठी माणसाचे पाय ओढणे बंद करा मराठी माणसाला पुढे जाऊद्या त्यांत आपल्या मराठी माणसाचे आणि आपल्या महाराष्ट्राचेच नाव मोठे होणार आहे.
126 likes
19 shares