N
Nikhil Rao
Good_Night · Marathi · Romantic
✍✍ *राग आल्यावर ओरडायला कधीच* *ताकद लागत नाही*, *राग आल्यावर खरी ताकद लागते ती,* *शांत बसायला*, *लक्षात ठेवा*.. *शब्द येतात हृदयातुन* *पणअर्थ निघतात डोक्यातून*...! 💞💞 *शुभ रात्री* 💞💞
27 likes
85 shares