✍🏻 💞 *काही शब्द असतातचं असे की* *ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं* *काही नाती असतातचं एवढी गोड* *की ती कधी संपूचं नये असचं वाटतं* *आणि..* *काही माणसं असतातचं* *एवढी "आपली" की* *ती नेहमी* *आपलीचं असावीत असचं वाटतं* 💞 🌹🙏🌹🙏👏 😃
184 likes
13 shares