Back to feed
A
Ayaan Patel Good_Night · Marathi · Shivaji_Pride

🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ☘✍☘✍☘✍☘✍☘ जीवनात जे काही कराल, ते पूर्ण समर्पण करून करा, भक्ति असावी हनुमंतासारखी प्रतिक्षा असावी शबरी सारखी, प्रेम असावं मिराबाई सारखं, शिष्य असावं अर्जुनासारखं, आणि मित्र असावं तर, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं. 🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 ☘✍ GOOD Night✍☘🌹

62 likes 50 shares
WhatsApp