S
Shaurya Reddy
Good_Night · Marathi · Good_Night
⛺⛺⛺⛺⛺⛺⛺⛺⛺⛺ जो व्यक्ति शब्दाला किंमत देतो त्याला समाजात किंमत असते... दिलेले वचन कधीही विसरू नका.. नाहीतर लोक तुम्हाला विसरु लागतील... आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका... एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावला.... 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠 ⛺⛺⛺ शुभ रात्री ⛺⛺⛺ 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
115 likes
46 shares