Back to feed
S
Saanvi Verma Good_Night · Marathi · Life

🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉 अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते. उन्हात चालताना सावलीची गरज असते. जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते. ती चांगली माणसे आता sms वाचत आहेत. शुभ रात्री 🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉

124 likes 87 shares
WhatsApp