🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾 कितीही कमवा पण कधी गर्व करू नका... कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात... आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. 🔮🐾🔮🐾🔮🐾 🙏🏻🌷 🌷🙏 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 कुणीतरी फुलाला विचारले, "झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे?" फुलाने उत्तर दिले, "तोडणारा इतका आनंदात होता की, मी माझ्या वेदनाच विसरून गेलो." 💐गूड नाईट 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
246 likes
27 shares