K
Kabir Nair
Good_Morning · Marathi · Friendship
✨🍒✨🍒✨🍒✨🍒✨ 🐋🌼🐋🌼🐋🌼🐋 पाणी नसेल तर.....❤ नदी काय कामाची...... ❤ अश्रु नसतील तर..... डाेळे काय कामाचे..... हृदय नसेल तर....❤ ❤ धडधड काय कामाची.... जर तुम्ही माझी....आणि मी तुमची...... आठवन काढीत नसेल तर.....❤ आपली मैत्री काय कामाची...... ❤ मित्रांनो... मी तुमची आठवन काढली.... हसत रहा..हसवत रहा.....❤ ❤ आनंदी रहा.....!!!❤ ✨🍒🍒 ...... ✨🐋🌼sweet morning 🌷 good morning 🌼🐋✨
162 likes
7 shares