Back to feed
M
Manav Rao Love · Marathi · Motivation

✍🏻... यशाच्या *आकाशात गरूड* होऊन जेव्हा आपण *गगन भरारी* मारत असतो तेंव्हा *पृथ्वीवर* दोन *आतूर डोळे* सर्व जग विसरून *आपल्याकडे पहात* असतात. ते *दोन डोळे* म्हणजे आपले 💗 🌹 *आई-वडील* 🌹💗

0 likes 0 shares
WhatsApp