V
Vihaan Nair
Good_Morning · Marathi · Friendship
☘☘☘☘☘☘☘☘☘☘ 🌹गुलाब उमलतो नाजुक काट्यावर...,🌹 🌿गवत झुलते वा-याच्या झोतावर...,🌿 🦅पक्षी उडतो पंखाच्या जोरावर...,🦅 👤माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री व नाते टिकते ती फक्त “ विश्वासावर ”.....!!!! 👨🏻 🌻🌻🌻🙏good morning 🙏🌻🌻🌻
33 likes
51 shares