A Aadhya Joshi Life · Marathi · Life ✍... "घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये "सेलच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच... माणसाचं पण तसच असत... माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत" असला पण त्यामध्ये "माणुसकी" नसेल तर तो ही शुन्यच... lifeघड्याळजरीसोन्याचंअसलं 72 likes 43 shares WhatsApp Copy