Back to feed
A
Ayaan Bagale Friendship · Marathi · Friendship

●☘🌺‼ ** ‼🌺☘● ......................🌹...................... *पानाच्या हालचाली साठी,* *वारं हवं असतं* ... *मन जुळण्या साठी,* *नातं हवं असतं*... *एक सुंदर नात्यासाठी*, *विश्वास हवा असतो* ... *त्या विश्वासाची पहिली,* *पायरी म्हणजे?* *" मैञी "* *मैञीचं नातं कसं,* *जगावेगळं असतं* ... *रक्ताचं नसलं तरीही*, *मोलाचं असतं* ... ......................🌹...................... ☘🌺 🌺

27 likes 56 shares
WhatsApp