Back to feed
A
Avni Chauhan Life · Marathi · Life

✍✍✍✍✍✍✍✍ 🌺 *श्वास घेतोय तोवर* *जगून घ्यावं छान..* *झाडालाही कळत नाही* *कोणतं गळेल पान..* 🌹 *आयुष्य म्हणजे ..... !* *शोधला तर अर्थ आहे ......!!* *नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!* *शुभ राञी*

149 likes 70 shares
WhatsApp