Back to feed
A
Anaya Rao Good_Night · Marathi · Life

/ "नळ बंद केल्याने नळ बंद होतो ! " पाणी नाही ! "घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होतं ! " वेळ नाही ! " दिवा विझवल्याने दिवा विझतो ! "प्रकाश नाही ! " असत्य लपवल्याने असत्य लपतं! " सत्य नाही ! "प्रेम केल्याने प्रेम मिळत ! "वैर नाही ! " दान केल्याने धन जात ! "लक्ष्मी नाही ! "जन्म आणि मरण आपल्या हातात नाही ; पण आयुष्य कसं जगायचं ते आपल्या हातात आहे . पर्मेश्वराचे स्मरण ठेऊन हसा खेळा मस्ती करा ; सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा . 🍀🍀🍀शुभ रात्री 🍀🍀🍀.....

169 likes 55 shares
WhatsApp