Back to feed
N
Nisha Rao Humor · Marathi · Humor

✍ "नातं" म्हणजे काय???....👫👱👨 सुंदर उत्तर...... नातं म्हणजे..... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला....... नातं म्हणजे.... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला...... " समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजे "नातं"....👌👌👌💖.

143 likes 44 shares
WhatsApp