K
Krishna Mishra
Good_Morning · Marathi · Friendship
✍ माणसे, घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात. कारण ते स्वत: बदलत नाही. त्यामुळे कोण्या कवीने ने छान सांगितले आहे. "उमर भर आदमी यही भुल करता रहा, *धूल चेहरे पे थी और आयना साफ करता रहा...* . . ☕☕ *Good evening. Have a nice day.*
4 likes
58 shares