A
Atharv Patel
Good_Night · Marathi · Life
💐☄💐☄💐☄💐☄ आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य 1 कोडं आहे, सोडवाल तितक थोडं आहे, म्हणुन म्हणतोय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी, एकमेकांची सुख दु:खे एकमेकांना कळवावी 💐☄💐☄💐☄💐 🌷🌷 शुभ रात्री 🌷🌷
97 likes
55 shares