Back to feed
K
Krishna Nair Good_Night · Marathi · Shivaji_Pride

☘✍☘✍☘✍☘✍☘ जीवनात जे काही कराल, ते पूर्ण समर्पण करून करा, भक्ति असावी हनुमंतासारखी प्रतिक्षा असावी शबरी सारखी, प्रेम असावं मिराबाई सारखं, शिष्य असावं अर्जुनासारखं, आणि मित्र असावं तर, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं ☘✍ GOOD Night✍☘

167 likes 16 shares
WhatsApp