A
Arjun Kulkarni
Love · Marathi · Friendship
💞💕💞💕💝 अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… 💞💕💞💕💞💕💞💝
0 likes
0 shares