A
Atharv Mishra
Love · Marathi · Friendship
*मैत्री* च नाव काय ठेवू ? *"स्वप्न"* ठेवलं तर अपूर्ण राहील... *"मन"* ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला की *"श्वास"* ठेवू म्हणजे मरेपर्यंत *"सोबत"* राहील... 💐 😊 शुभसकाळ 😊💐
0 likes
0 shares