Back to feed
S
Saanvi Deshmukh Love · Marathi · Friendship

समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला, मी शेवाळ नाही, अस ही नाही, संकटात साथ सोडून पाळणारा, मी आहे दीप स्वतः जळून.. इतरांना प्रकाश देणारा.

0 likes 0 shares
WhatsApp