A
Atharv Kulkarni
Good_Night · Marathi · Life
♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ 💐🌹अपेक्षा अशी असावी , जी ध्येयापर्यंत नेईल.. ध्येय असं आसावं , जे जीवन जगणे शिकवेल.. जगणं अस असावं , जे नात्यांची कदर करेल. नाती अशी असावीत , जी रोज आठवण काढण्यास भाग पाडावीत..! ♻♻।शुभ रात्री ♻♻
111 likes
62 shares