♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ *अपेक्षा अशी असावी ,* *जी ध्येयापर्यंत नेईल..* *ध्येय असं आसावं ,* *जे जीवन जगणे शिकवेल..* *जगणं अस असावं ,* *जे नात्यांची कदर करेल.* *नाती अशी असावीत ,* *जी रोज आठवण काढण्यास* *भाग पाडावीत..!* *♻♻।। good night । ♻♻*
18 likes
8 shares