D
Diya Malhotra
Friendship · Marathi · Friendship
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼 🔴👗 कपडे झाले छोटे, 🔴🙈 लाज कुठुन येणार, 🔴🌾 धान्य झाले हाईब्रेड, 🔴💪 ताकद कुठुन येणार, 🔴🌸 फुल झाली प्लास्टिकची, 🔴😌 सुगंध कुठून येणार, 🔴👩 चेहरा झाला मेकअपचा, 🔴👸 रुप कुठून येणार, 🔴👨 शिक्षक झाले टुयशनचे, 🔴📚 विद्या कुठुन येणार, 🔴🍱 भोजन झाले हाँटेलचे, 🔴✊ तंदुरुस्ती कुठून येणार, 🔴👻 प्रोग्राम झाले केबलचे, 🔴😇 संस्कार कुठून येणार, 🔴💴 माणसे झाली पैशाची, 🔴🙏 दया कुठुन येणार, 🔴🏭 धंदे झाले हायफाय, 🔴🏢 बरकत कुठुन येणार, 🔴😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी, 🔴👤 भगवंत कुठून येणार, 🔴👫 मित्र झाले वॉट्सअपचे, 🔴💃🏃 भेटायला कुठून येणार ✋☺ ☝ आवडले तर Share करा
5 likes
25 shares