A
Arjun Malhotra
Good_Night · Marathi · Life
✍🏼 *.......* *एखाद्या व्यक्तीचा प्रभाव असण्यापेक्षा , स्वभाव चांगला असणं महत्वाचे असतं .* *कारण कि .....* *आपण कोणते कपडे घालु म्हणजे छान दिसु हा विचार तर रोजच करतो . परंतु आपण कोणते कर्म करु ज्यामुळे मी इतरांना आवडेन हा विचार कोणीच करत नाही .* *....* 🙏🏻🙏🏻 *!! शुभ रात्री !!* 🙏🏻🙏🏻 *....*
104 likes
77 shares