🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐 🍛 *कणभर तिळ* 🍖 *मन भर प्रेम* 🍘 *गुळाचा गोडवा* 🍩 *आपूलकी वाढवा* 🍲 *तिळगुळ घ्या गोडगोड बोला....* *मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा...*💐💐 🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈 *परक्यांना हि आपलसं करतील* *असे काही गोड शब्द असतात,* *शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड* *माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं* *जेव्हा ती आपली असतात.* *अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला...* *मकरसंक्रातीच्या शुभेच्छा...* 🌸🌸💐💐💐💐💐💐🌸🌸
73 likes
67 shares