A
Aarav Singh
Friendship · Marathi · Friendship
🌾🌹🌾🌿🌾🍄🌾🌺🌾🌷🌾🌻🌾🌼🌾 🌸आयुष्य हे समुद्र आहे,🌊 हृदय हा किनारा आहे, 🌫आणि मित्र 👬म्हणजे लाटा आहेत...💦 समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत💧💦🌸
227 likes
82 shares