Back to feed
V
Vivaan Sharma Good_Night · Marathi · Good_Night

☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻 *जिवन म्हणजे काय?* *कधी स्वत:लाच फोन लावुन बघा* *लागणार नाही तो व्यस्त दाखवेल* *जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण* *स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..* *Good night* *☘✍🏻 ✍🏻☘*

171 likes 65 shares
WhatsApp